Mango Tudtude: आंबा मोहारावरील तुडतुडे किडीचे प्रभावी व्यवस्थापन
Mango Pest Control: आंब्याच्या चांगल्या उत्पादनासाठी मोहोर टिकणे फार महत्त्वाचे असते. मात्र तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास फुलगळ होऊन उत्पादनात मोठी घट येऊ शकते, म्हणून वेळीच योग्य नियंत्रण करणे आवश्यक आहे.