Rahul Gandhi: देशात आर्थिक संकटाचं वादळ येतंय, शेतकऱ्यांना झळ बसणार, राहुल गांधींनी व्यक्त केली चिंता
Economic Storm: देशात एक भयंकर आर्थिक संकटाचे वादळ येत असून, याचा शेतकरी, तरुण, गरीब आणि मध्यमवर्गीयांना फटका बसणार आहे, अशी चिंता राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.