Flower Fertilizer: निर्माल्यातून तीन टन खतनिर्मिती
Sustainable Agriculture: डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानकडून गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात निर्माल्य संकलन करण्यात येते. दर महिन्याला सुमारे तीन टन जैविक खत तयार करून शेतीसाठी उपयुक्त बनवले जाते, ज्यामुळे पर्यावरणस्नेही व शाश्वत शेतीला चालना मिळते.