Vermicopost : निर्माल्यापासून गांडूळ खताची निर्मिती
Flower Wastage : गणेशोत्सव हा भक्तिभावासोबतच पर्यावरणाबदल जागरूकतेचा संदेश देणारा उत्सव ठरावा या उद्देशाने नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने दरवर्षीप्रमाणे आगळावेगळा आणि कौतुकास्पद संकल्प राबवला आहे.