Rural Healthcare Services: धुळ्यातील ४१ आरोग्य केंद्रांत ‘ईसीजी’ची सोय
ECG facility: धुळे जिल्ह्यातील ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आता ‘ईसीजी’ यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली असून, ३० वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने आपला रक्तदाब आणि हृदयाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.