Healthy Eating: बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे जागतिक पोषण महिन्यानिमित्त संतुलित आणि रंगीत आहाराचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे. भारतीय अन्न पिरॅमिडनुसार भाज्या, फळे आणि मूल्यवर्धित पदार्थांचा योग्य समावेश आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे.