Drought Crisis: हवेलीच्या पूर्व भागात दुष्काळ जाहीर करा! शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Drought Declaration Demand: पूर्व हवेलीचा ग्रामीण भाग दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या हवेली तालुका पदाधिकाऱ्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.