Kharif Sowing Update: पूर्व विदर्भात केवळ ३३ टक्के पेरण्या

East Vidarbha Agriculture Updates: मॉन्सूनने अपेक्षित जोर न धरल्याने पूर्व विदर्भातील खरीप हंगाम अडचणीत आला आहे. दमदार पावसाअभावी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये पेरण्या संथ गतीने सुरू असून, सोमवार (ता. ६) पर्यंत केवळ ६ लाख ३८ हजार ८२६.८३ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ३३.५२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
Kharif Sowing Update
Only 33% Kharif Sowing Completed in East VidarbhaAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com