Animal Husbandry Department: पूर्व विदर्भात पशुसंवर्धन विभागात ६७ टक्के पदे रिक्त
Veterinary Services Vacancies: पूर्व विदर्भातील तब्बल २५ लाखांहून अधिक पशुधनाच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रादेशिक पशुसंवर्धन विभागात ६७ टक्के पदे रिक्त असल्याने पशुवैद्यकीय सेवा गंभीर संकटात सापडली आहे.
67% Vacancies in Animal Husbandry Department Hit Veterinary ServicesAgrowon