Nashik Earthquake: नाशिकमध्ये चार तालुक्यांत भूकंपाचे धक्के
Earthquake Tremors: नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, दिंडोरी आणि पेठ या चार तालुक्यांत मंगळवारी (ता. २८) दुपारी ३.२५ ते ३.४२ वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
Mild Earthquake Tremors Felt in Four Nashik TalukasAgrowon