Papaya Cultivation: अर्ली पपई लागवड खानदेशात पूर्ण
Papaya Farming: खानदेशात आगाप किंवा अर्ली पपई लागवड पूर्ण होत आली आहे. उष्णता वाढताच किंवा कमाल तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोचल्यानंतर नियमीत किंवा हंगामी लागवड सुरू होईल, त्याबाबतचे नियोजन अनेकांनी केले आहे.
Early papaya cultivation in Khandesh MaharashtraAgrowon