E Pik Pahani: अमरावती जिल्ह्यातील ई-पीक पाहणीचा टक्का वाढेना
Crop Compensation: नुकसानभरपाईसह इतर कृषी संबंधित कामांसाठी आवश्यक असलेल्या ई-पीकपाहणी नोंदणीत जिल्हा माघारला आहे. आतापर्यंत एकूण खातेदारांपैकी निम्म्याही शेतकऱ्यांनी नोंदणी केली नसून नोंदणीची सरासरी ४७ टक्के इतकी आहे.