Dharashiv E-Pik Pahani: धाराशिव जिल्ह्यात ई-पीकची १६.२२ टक्के क्षेत्राची नोंद पूर्ण

E Pik Pahani: ७ जुलैपर्यंत जिल्ह्यातील १६.२२ टक्के क्षेत्राची ई-पीक पाहणी पूर्ण झाली असून, उर्वरित क्षेत्राची नोंद लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी महसूल आणि कृषी विभाग प्रयत्नशील आहेत.
E-Crop Registration Gains Speed in Dharashiv
E-Crop Registration Gains Speed in DharashivAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com