E Ferfar Crop Survey: ई- फेरफार पीक पाहणीला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

E-Peak Pahani Deadline Extension: ई- फेरफार पीक पाहणीसाठी राज्य सरकारने ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. पीक नोंदणीतील तांत्रिक अडचणी आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, तलाठी स्तरावरही पीक नोंदणी करता येणार आहे.
Maharashtra farmers get extension for crop registration
e-Ferfar crop survey deadline extended till November 30Agrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...