E-Drip Portal Issue: ठिबक वितरकांचे प्रस्ताव रद्द न करण्याच्या सूचना; ई-ठिबक पोर्टलवरील तांत्रिक दोषांमुळे अनुदान प्रक्रियेला विलंब
Drip Irrigation Subsidy: कृषी विभागाच्या ई-ठिबक संकेतस्थळावरील वितरकांचे प्रस्ताव तूर्तास रद्द करू नयेत, अशा सूचना फलोत्पादन संचालनालयाने दिल्या आहेत. पोर्टलवरील तांत्रिक गोंधळामुळे शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचे अनुदान मिळण्यास विलंब होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.