E-Pik Pahani Problem: पीक पेरा नोंदीअभावी अनेक जण केळी पीकविमा योजनेपासून दूर
Banana Crop Insurance: सध्या ई- पीक पाहणीत पीकपेरा नोंद होत नसल्याने अनेक केळी उत्पादक आपल्या केळी पिकासंबंधी विमा संरक्षण घेऊ शकणार नाहीत, अशी स्थिती आहे.
Technical Glitches In E-Crop Survey Put Banana Insurance At RiskAgrowon