E-Crop Inspection: आधारभूत किंमत खरेदी योजनेसाठी ‘ई-पीक पाहणी’ आवश्यक
Government Initiative: केंद्र सरकारने हंगाम २०२५-२६ साठी निश्चित केलेल्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ‘ई-पीक पाहणी’ विहित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन पणन महासंघाने केले आहे.