Sugarcane Price: द्वारकाधीश साखर कारखान्याचापहिला हप्ता २९०० रुपये जाहीर
Dwarakadhish Sugar Factory: शेवरे (ता.बागलाण) येथील द्वारकाधीश साखर कारखान्याचा पहिला हप्ता २९०० रुपये प्रति टन जाहीर करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन सावंत यांनी दिली.