Alibag Road: अलिबाग-वडखळ आणि रोहा मार्गावर खड्डे बुजवण्याच्या नावाखाली माती-खडी टाकून दिखावा करण्यात आला. आता पावसाळा थांबल्याने रस्त्यांवरील धूळ उडत असून प्रवासी, चालक आणि पादचारी त्रस्त झाले आहेत. यामुळे खोकला, सर्दी आणि घसा दुखणे अशा आजारांचा धोका वाढला आहे.