Local Body Election: महापालिकेत मतदानासाठी ग्रामीण भागातील नावांची नोंदणी
Voter List Issue: ग्रामीण भागातील श्रीगोंदा, राहुरी आणि पारनेर तालुक्यांतील अनेक मतदारांची दुबार नावे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मतदारयादीत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते व माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केला आहे.