Jowar Cold wave impact: शिरोळ तालुक्यात थंडीमुळे ज्वारी बियाणेच उगवेना
Farmers Distress: तब्बल महिन्यापूर्वी पेरणी करूनही ज्वारी उगवलीच नाही. वाढत्या थंडीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून न आलेल्या पिकावर रोटर मारून नव्याने शाळवाच्या लागवडीसाठी शेतीची मशागत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.