Farmer Stories: कोरडवाहू शेतीतही दुष्काळाला तोंड देत मजेत जगता येतं, याचा अनुभव मी घेतोय. रुद्रा हटची जीवनशैली हे माझं स्वप्न मी प्रत्यक्षात जगतोय, ही माझ्यासाठी सर्वांत आनंददायी बाब आहे.
Dryland Agriculture Is More Than a Struggle; It Can Be a LifestyleAgrowon