Rabi Sowing Khandesh: कोरडवाहू हरभरा, दादर ज्वारीची पेरणी काही भागात पूर्ण
Dadar Jowar Lagwad: खानदेशात पेरणीसाठी पूर्वमशागत वेगात सुरू आहे. कमी पावसाने अडचणी असून, यंदा पेरा कमी राहील. परंतु यंदा कोरडवाहू क्षेत्रातील हरभरा, दादर ज्वारीची पेरणी तापी, गिरणा, अनेर नदीच्या क्षेत्रातील काळ्या कसदार, नापेर जमिनीत पूर्ण झाल्याची माहिती आहे.
Dryland Chickpea And Dadar Sorghum Sowing in KhandeshAgrowon