Fodder Crisis: कोरडा चारा दुरापास्त; माळरानात उपलब्धता कमी
Livestock Farmers Problem: खरिपात चारा पिकांची कमी पेरणी झालेली असतानाच अतिपावसाने खानदेशात चाऱ्याची स्थिती खराब झाली. आता माळरानातही चारा पुरेसा नाही. यामुळे अनेक पशुपालकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.