Water Conservation: दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पाणी काटकसरीने वापरा : दीपककुमार डोंगरे
Farmers Advisory: यंदा दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागणार असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. रब्बी हंगामासाठी चार पाणीपाळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
Drought Concerns Prompt Cautious Water Use in Chhatrapati SambhajinagarAgrowon