Vegetable Farming: दुष्काळाच्या झळांनी भाजीपाला शेती होरपळली
Drought Impact on Farming: सांगलीमध्ये मॉन्सूनने दिलेली हुलकावणी, परतीच्या पावसाने फिरवलेली पाठ आणि झपाट्याने खाली सरकणारी भूजलपातळी, या तिहेरी संकटाची झळ आता भाजीपाला शेतीला बसू लागली आहे. परिणामी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
Drought Threatens Vegetable Farming In SangliAgrowon