Drought Relief Maharashtra: दुष्काळग्रस्तांसाठी सरकारचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय, मदतीसाठी थेट तालुका स्तरावर यंत्रणा
Maharashtra Government Decision: दुष्काळग्रस्त भागातील गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशाने मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची यंत्रणा आता थेट तालुका स्तरापर्यंत नेण्यात येणार आहे.