Orchard Relief Package: दुष्काळात फळबागांसाठी १ हजार १५६ कोटींचे पॅकेज द्या: फलोत्पादनमंत्री गोगावले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Horticulture Minister Gogawale Demand: राज्यातील भीषण दुष्काळामुळे सुमारे ४ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागा संकटात सापडल्या आहेत. या फळबागा वाचविण्यासह त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य सरकारने १ हजार १५६ कोटी ८४ लाख रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज मंजूर करावे.
Special financial package for drought-affected fruit orchardsAgrowon