Rabi Crop Loan: दुष्काळामुळे रब्बी पीककर्ज वाटप घटण्याची चिन्हे; १५ ऑक्टोबरपर्यंत केवळ सहा टक्के वाटप

Farmers Loan Update: राज्यात यंदा दुष्काळाची तीव्रता जास्त असल्यामुळे रब्बी पीककर्ज वाटपात घट होईल, असा अंदाज बँकिंग क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.२०२६-२७ च्या रब्बी हंगामासाठी २२ हजार ५८७ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Agricultural credit shortage during the Rabi season
Maharashtra farmers face Rabi season credit challengesAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com