Drought Conditions: मागे गणिताच्या मास्तरने सत्तावीस मधून नऊ गेल्यावर किती राहिले? हा प्रश्न विचारला होता. तेव्हा आकडेमोड करून दिलेलं ते उत्तर आज निव्वळ चुकीचं आहे, असं मला कुणब्याचं पोरगं म्हणून वाटतं आहे.
A Farmer's Perspective on Drought and the Nine Dry NakshatrasAgrowon