Maharashtra Drought: दुष्काळाचे संकट मोठे आहे; परंतु त्यापेक्षा मोठी आहे ती समाजाची सामूहिक कृती करण्याची क्षमता. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा सदस्य आणि ७८ विधान परिषद सदस्य मिळून ३६६ लोकप्रतिनिधी आहेत. प्रत्येकाने आपल्या मतदारसंघातील पाणी, शेती, रोजगार आणि पशुधन या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले, तर दुष्काळाचे परिणाम कमी करण्यासाठी राज्यव्यापी प्रयत्न उभे राहू शकतात.
How Legislators Can Help Reduce The Impact Of DroughtAgrowon