Farmers Support: दुष्काळाला इष्टापत्ती ठरवायचे असेल तर सरकारी यंत्रणेने हात झटकून कामाला लागायला हवे. शेतीला सावरण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळाला असता तर आज ही वेळच आली नसती. शरद जोशी नेमके हेच तर सांगत होते; पण त्यांचे म्हणणे आपल्याला कळलेच नाही.
Maharashtra farmers need fair prices and drought reliefAgrowon