Rural Governance : परभणी जिल्ह्यात यंदा पावसाची तूट निर्माण झाल्याने पिकांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. गावपातळीवर काम करणाऱ्या कृषी, ग्रामविकास आणि महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यक्षेत्रात दक्ष राहून दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसोबत राहावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.
Village level government employees drought dutyAgrowon