Drone Pilot Training: ‘वनामकृवि’-‘आरपीटेओ’तर्फे ड्रोन पायलट परवाने वितरित
Skill Development: परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात स्थापन डीजीसीए मान्यताप्राप्त ‘वनामकृवि–आरपीटीओ’ तर्फे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पहिल्या बॅचच्या प्रशिक्षणार्थींना कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा यांच्या हस्ते ड्रोन पायलट परवाना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.