Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचन पूर्वसंमतिपत्रे वाटपासाठी हालचाली

Drip Irrigation Scheme: ठिबक अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना संमतिपत्रे वाटण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे फलोत्पादन संचालनालयाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्य ड्रीप डीलर असोसिएशन व फलोत्पादन संचालनालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये बुधवारी (ता. १५) झालेल्या बैठकीत संमतिपत्र वाटपाच्या बंद असलेल्या कामाबाबत खुलासा करण्यात आला.
Drip irrigation scheme for farmers in Maharashtra
Drip irrigation subsidy Maharashtra 2026Agrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com