Drip Irrigation System: शेडनेट हाउसमधील ठिबक सिंचन प्रणालीचे घटक
Shednet House Water Management: शेडनेटमध्ये साधारणपणे पीव्हीसी किंवा एचडीपीइ पाइपचा वापर सबमेन म्हणून केला जातो.प्रत्येक सबमेनला स्वतंत्र व्हॉल्व्ह असावा. शेडनेट हाउसमध्ये पिकांना थेट मुळापाशी पाणी आणि खते देण्यासाठी लॅटरल पाइप हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
Key Components of Drip Irrigation System in Shade Net HouseAgrowon