Kande Bag Keli Irrigation: कांदेबाग केळीसाठी खत आणि पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन
Kande Bag Keli Khat Vyavsthapan: कांदेबाग केळीचे चांगले उत्पादन मिळवण्यासाठी पाणी आणि अन्नद्रव्यांचे योग्य नियोजन महत्त्वाचे असते. मर्यादित पाणी उपलब्ध असताना ठिबक सिंचनाद्वारे गरजेनुसार पाणी आणि विद्राव्य खते दिल्यास त्यांचा कार्यक्षम वापर करता येतो.
Drip Fertigation Schedule for Kande Bag Banana CultivationAgrowon