Yeola Water Supply : येवला आणि ३८ गावांना मोठा दिलासा! पिण्याच्या पाण्यासाठी ‘पालखेड’ धरणातून आवर्तन सुरू

Water Supply : नाशिक येवला शहरासह परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन पालखेड पाटबंधारे विभागाने पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुरू केले आहे. येवला नगरपरिषदेच्या पाणीसाठ्याची पातळी अर्ध्या मीटरपेक्षाही खाली गेल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला.
Palkhed dam drinking water schedule for Yeola Maharashtra
Nashik irrigation department releases water from Palkhed for 38 villagesAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...