Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य

Water Management : सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. यामुळे ‘अल निनो’चा प्रभाव पुढील वर्षापर्यंत राहण्याची शक्यता विचारात घेऊन ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जलसाठ्याच्या वापरावर कडक निर्बंध लादले आहेत.
Solapur Water Crisis
Solapur District Focuses Extensively on Uninterrupted Drinking WaterAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com