Fish Business Success: मासे सुकविण्याच्या पारंपरिक पद्धतीत आणली आधुनिकता
Modern Fish Processing: पश्चिम बंगालमधील समुद्रकिनारपट्टीजवळील मैडेनगर, निजकसबा येथील नवेंदू बिकाश दास यांनी मासे सुकविण्याच्या पारंपरिक पद्धतीतील त्रुटी जाणल्या. त्यातील आधुनिक तंत्रज्ञानाचे शास्त्रीय प्रशिक्षण घेऊन गावात युनिट स्थापन केले.