Dragon Fruit Production: ड्रॅगन फ्रूटची प्रतिवर्ष चार हजार हेक्टर वाढ
Mahadragon Fruit Association: देशातील शेतकऱ्यांचा ड्रॅगन फ्रूट लागवडीकडे कल वाढला आहे. २०२४-२५ या वर्षात १६ हजार ९०० हेक्टरखाली ड्रॅगन फ्रुटचे क्षेत्र आहे. दरवर्षी अंदाजे २५ टक्के म्हणजे चार हजार हेक्टर नव्याने लागवड होत असल्याचा दावा महाड्रॅगन फ्रूट असोसिएशनने केला आहे.