MPKV Vice Chancellor: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. विलास खर्चे
Dr. Vilas Kashinath Kharche: राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी अखेर मृदा शास्त्रज्ञ डॉ. विलास काशिनाथ खर्चे यांची निवड झाली आहे. त्यांनी मंगळवारी (ता. २) पदाची सूत्रे स्वीकारली.
MPKV Vice Chancellor Dr. Vilas Kashinath KharcheAgrowon