Mason Wagh Pioneer Award: ‘मेसन वाघ पायोनिअर अवॉर्ड’ने डॉ. व्यंकट मायंदे सन्मानित
Dr. Vyankat Mayande: देशाच्या सोयाबीन शेतीसाठी ‘बीबीएफ’ यंत्राची निर्मिती करणारे कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधक व माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे यांना ‘मेसन वाघ अॅग्रीकल्चरल इंजिनिअरिंग पायोनिअर अवॉर्ड-२०२५' ने सन्मानित करण्यात आले आहे.
Dr. Venkat Mayande, researcher in the field of agricultural engineering and former Vice ChancellorAgrowon