Dr Venkat Mayande dies: कृषी क्षेत्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ हरपले; माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे यांचे निधन

Agricultural Scientist Death: राज्याच्या कृषी अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधनात सातत्याने मोलाची भर टाकतानाच कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शाश्वत शेतीविषयी धोरणात्मक मांडणी करणारे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मनोहर मायंदे यांचे मंगळवारी (ता. १७) पुण्यात निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.
Dr Venkat Mayande contribution to Vidarbha agriculture
Former PDKV vice chancellor Dr Venkat Mayande diesAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...