Ahilyanagar District Bank: अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे पाटील
District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी खासदार व भाजप नेते डॉ. सुजय विखे पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी महानंदचे माजी अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे.
Ahilyanagar District Cooperative Bank Gets New Chairman And Vice ChairmanAgrowon