Sugar Commissioner: राज्याच्या साखर आयुक्तपदी डॉ. संजय कोलते यांची नियुक्ती
Dr. Sanjay Kolte: राज्याचे नवे साखर आयुक्त म्हणून डॉ. संजय कोलते यांची नियुक्ती मंगळवारी (ता.७) करण्यात आली. त्यासंबंधीचे आदेश राज्याचे अप्पर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी काढले.