Dr. Sachin Shende Pass Away: कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. सचिन शेंडे यांचे निधन
Agri Tech Expert Dr.Shende: कृषी तंत्रज्ञान, व्यवसाय आणि निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञ आणि ‘फार्मसेतू टेक्नॉलॉजी’चे संस्थापक- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन शेंडे (वय ५२) यांचे शुक्रवारी (ता. १७) निधन झाले आहे.
Agri-Tech Expert Dr. Sachin Shende Passes AwayAgrowon