Dr Panjabrao Deshmukh Memorial Award: डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार मुख्यमंत्र्यांना जाहीर
CM Devendra Fadnavis: श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी शुक्रवारी (ता. १२) पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.