Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाच्या कृषी सुधारणांवरील समितीसमोर हिवरेबाजारचे सादरीकरण
Agricultural Reforms: चंदीगड (पंचकुला) येथे सर्वोच्च न्यायालयाच्या कृषी सुधारणांवरील उच्चाधिकार समितीसमोर पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार व आदर्श गाव योजनेवरील अनुभव मांडले.