PDKV Akola : शिवारफेरीतून अनुभवले फलोत्पादनातील तंत्रज्ञानशिवारफेरीतून अनुभवले फलोत्पादनातील तंत्रज्ञान
Shiivarferi : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दरवर्षी शेती तंत्रज्ञान व संशोधनावर आधारित शिवारफेरीचे आयोजन करण्यात येते. यंदा सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या या उपक्रमाला विविध भागांतील शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शविली.